mr_obs-tn/content/34/01.md

1.4 KiB

गोष्टी

येशू देवाच्या राज्याविषयी सत्य शिकवण्यासाठी या कथा वापरत असे. घटना प्रत्यक्ष घडल्या किंवा नाही हे स्पष्ट होत नाही. जर आपल्या भाषेत सत्य आणि काल्पनिक गोष्टी साठी शब्द असेल तर, आपण तो येथे वापर केला पाहिजे.

मोहराचे बी

कदाचित हा मोठ्या वनस्पती संदर्भात वापरला असावा, ज्यांच्या बिया लहान असतात आणि झाड फार वेगाने वाढते. जर तुमच्या भाषेत या वनस्पतीसाठी शब्द असेल, तर, आपण तो वापरू शकता. जर नसेल तर, आपणाला पर्याय म्हणून तीच वैशिष्ट्ये असलेली अन्य वनस्पतीचे नाव द्या.

सर्वात लहान बी

म्हणजे, “लोक ज्या वनस्पती लावतात त्यापैकी सर्वात हे लहान बी आहे.”