mr_obs-tn/content/29/09.md

1.4 KiB

मग येशूने म्हटले

कांही भाषांमध्ये “त्याच्या शिष्यांना.” हे शब्द जोडू शकतात. हे - “हे” ह्याचा संदर्भ मागे ज्या पद्धतीने राजाने त्या क्षमा न करणाऱ्या चाकराला शिक्षा केली त्याविषयी आहे. संदर्भ-29-08

माझा स्वर्गीय पिता

म्हणजे, “माझा स्वर्गातील पिता.” येशू त्याचे देवपित्याशी असलेले विशेष वैयक्तीक संबंध दर्शवतो.

तुझा भाऊ

तुम्ही 29-01 ह्याच्यामध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा

अंतःकरणापासून

म्हणजे, “खऱ्या मनाने” किंवा, “प्रामाणिकपणे” किंवा, “खरेपणाने.”

बायबल कथा संदर्भ

कांही बायबल भाषांतरांमध्ये हे संदर्भ थोडे वेगळे असू शकतात.