mr_obs-tn/content/29/08.md

1.4 KiB

(येशू गोष्ट पुढे चालू ठेवतो.)

चाकराला बोलावले

म्हणजे, “चाकराला त्याच्याकडे येण्यास हुकूम केला.” किंवा, “त्याच्या रक्षकाला त्या चाकराला त्याच्याकडे आणण्याचा हुकूम दिला.”

माझ्याजवळ ह्याचना केली

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “मला विनंती केली” किंवा, “मी दया करावी म्हणून विनवणी केली.”

तूही असेच करायचे होते

म्हणजे, “जो तुझे देणे लागत होता त्याला क्षमा करायची होती, जशी मी तुला क्षमा केली.”

टाकले/फेकले

म्हणजे, “त्याच्या रक्षकांना हुकूम केला त्याला ठेवायला.” 29-06ह्या चौकटीमध्ये “फेकणे” हा शब्द कसा भाषांतर केला त्याचा विचार करा.