mr_obs-tn/content/29/06.md

924 B

(येशू गोष्ट पुढे चालू ठेवतो.)

सोबतीचा चाकर

ह्या वाक्यांशाचे भाषांतर 29-05 ह्यामध्ये केलेल्या भाषांतरासारखेच करा.

आपल्या गुडघ्यावर पडला

ह्या वाक्यांशाचा अर्थ 29-04 ह्यातील अर्थाप्रमाणेच आहे.

सोबतीच्या चाकराला तुरुंगात टाकले

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “त्या माणसाला तुरुंगात ठेवले.” “फेकले” हा शब्द जबरदस्तीने केलेली कृती दर्शवते.