mr_obs-tn/content/29/04.md

1.4 KiB

(येशू गोष्ट पुढे चालू ठेवतो.)

गुडघे टेकतो

म्हणजे, “लवकर जमिनीवर गुडघे टेकतो.” त्याची नम्रता दाखवण्याचा तो एक प्रकार होता आणि राजाने त्याला मदत करावी अशी त्याची इच्छा होती. अपघाताने तो खाली पडला असा अर्थ निघू नये ह्याची काळजी घ्या.

राजापुढे

ह्याचा अर्थ, “राजासमोर.”

दह्या आली

म्हणजे, “त्याच्याविषयी सहानुभूती वाटली” किंवा, “त्याची कीव आली.” राजाला माहीत होते की चाकर व त्याचे कुटुंब गुलाम म्हणून विकले गेते तर त्यांना खुप कष्ट सहन करावे लागतील.

त्याचे सर्व कर्ज माफ केले

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “म्हणाला की चाकराला राजाचे पैसे परत देण्याची गरज नाही.”