mr_obs-tn/content/20/12.md

1.5 KiB

पारसाचे साम्राज्य

20-11 यामध्ये तुम्ही याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

कोरेश

20-11 यामध्ये त्याचे नाव तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

यहूदा

20-11 यामध्ये यहूदाविषयी टीप पाहा.

यहूदाला परतणे

ज्या यहूद्यांनी देश सोडला होता त्यांचे हे यहूदी लेकरे व लेकरांची लेकरे असल्यामुळे, ते पुर्वी कधीच यहूदामध्ये रहिले नव्हते. कांही भाषांमध्ये हे म्हणणे बरे होईल की, "यहूदाला जाणे."

पाडावपण/हद्दपारी

20-09 यामध्ये हा शब्द तुम्ही कसा भाषांतर केला आहे ते पाहा.

परतणे

म्हणजे, "परत जाणे." कांही भाषांमध्ये हे म्हणणे पसंत करतील की, "गेले" कारण यातील पुष्कळ लोक यरुशलेमला कधी गेलेच नव्हते.