mr_obs-tn/content/20/09.md

1.2 KiB

मागे ठेवले

म्हणजे, "यहूदातील अगदी गरीब लोक ठेवले" किंवा "यहूदातील फक्त अगदी गरीब लोकांना राहू दिले."

ह्या काळाला/समयाला

ह्याचे भाषांतर करतांना,असे वाक्यांश निवडा की ज्यामुळे जास्त कालावधीचा बोध होईल, कारण हा पाडावपणाचा काळ सत्तर वर्षे चालला.

हद्दपारी/पाडावपण

"हद्दपारी किंवा पाडावपण" ह्या शब्दाचा अर्थ एखाद्याला त्याच्या देशातून जबरदस्तीने बाहेर घालवणे. "हद्दपारी किंवा पाडावपण" हा शब्द 70 वर्षाच्या काळासाठी आहे या काळादरम्यान इस्राएलाला बळजबरीने बाबेलोनमध्ये राहावे लागले.