759 B
759 B
साम्राज्य
20-02 मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.
मान्य केले
यहूदाच्या राजाला बाबेलोनच्या राजाची सेवा करण्याची सक्ती करण्यात आली होती नाहीतर त्याचा नाश करण्यात आला असता.
नबुखद्नेसराचा सेवक होणे
याचे असे भाषांतर करता येईल, "नबुखद्नेसराच्या हुकूमाखाली यहूदावर राज्य करणे."