mr_obs-tn/content/20/06.md

6 lines
759 B
Markdown

# साम्राज्य
[20-02](../20/02.md) मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.
# मान्य केले
यहूदाच्या राजाला बाबेलोनच्या राजाची सेवा करण्याची सक्ती करण्यात आली होती नाहीतर त्याचा नाश करण्यात आला असता.
# नबुखद्नेसराचा सेवक होणे
याचे असे भाषांतर करता येईल, "नबुखद्नेसराच्या हुकूमाखाली यहूदावर राज्य करणे."