mr_obs-tn/content/20/02.md

727 B

दोन्ही राज्ये

इस्राएलाचे राज्य व यहूदाचे राज्य यांचा उल्लेख याद्वारे होतो.

साम्राज्य

एखादा देश इतर अनेक देशावर जेंव्हा अधिकार करतो व त्याची सत्ता वाढते तेंव्हा त्याला साम्राज्य म्हणतात.

घेऊन गेले

म्हणजे, "चोरले." त्यानी मौल्यवान वस्तू चोरल्या आणि अश्शूर देशास घेऊन गेले.