mr_obs-tn/content/07/05.md

722 B

जेष्ठ मुलाचा अधिकार

याकोबाला वडील संपत्तीचा मोठ्ठा भाग प्राप्त करण्याचा मार्ग सापडला जो मोठा मुलगा म्हणुन एसाव कडे जाणार होता. 07-02. टिप पहा.

त्याचे आशीर्वाद

याकोबाने वडीलाची फसवणूक करुन अतिरिक्त समृद्धीचा आशिर्वाद जो खऱ्या अर्थाने एसावाला मिळायला. 07-03. टिप पहा.