mr_obs-tn/content/07/03.md

1.5 KiB

आपले आशीर्वाद दिले

आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी घडाव्यात ही औपचारिकपणे इच्छा वडिलांची नेहमीच असते. साधारणपणे मोठा मुलगा उत्तम वचनाचे वारसदार होतो. इसहाकाची ईच्छा होती एसावाची अतिरिक्त भरभराट होवो.

त्याला फसवले

शब्द “युक्ती” असे काहीतरी, कोणालातरी मुद्दाम फसवणे. एसावाच्या ऐवजी याकोबाला विशेष आशीर्वाद देता यावेत यासाठी, इसहाकाला फसविण्यासाठी रिबकाने एक योजना तयार केली.

ढोंग

शब्द ”ढोंग” हे दाखवते की कसे याकोबाने आपल्या वडिलास फसविले, ( तो अतिशय म्हातारा व दृष्टीने कमकुवत झाला होता).

शेळीचे कातडे

शेळीच्या कातडीवरील केसाळपणामुळे याकोब एसाव वाटत होता.