mr_obs-tn/content/07/02.md

1.0 KiB

मला काही अन्न दे, मला आपले अधिकार दे

येथे “दे” या शब्दासाठी काही भाषा दोन भिन्न शब्द वापरण्यास प्राधान्य देवू शकतात.” शेवटच्या दोन वाक्यांत हे देखील लागू होईल, “एसावाने दिले, याकोबाने दिले.”

जेष्ठपणाचा अधिकार

त्यांच्या प्रथेप्रमाणे एसाव पहिला मुलगा असल्याने, तो त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वडीलाच्या संपत्तीतील दोन हिस्से मिळू शकतात. याकोबाने हा अधिकार घेण्यासाठी या मार्गाचा विचार केला.