mr_obs-tn/content/05/10.md

1.4 KiB

आपल्या एकुलता एक मुलला

05-08 मध्ये स्पष्टीकरण पहा.

आकाशातील तारे

04-05. - मध्ये स्पष्टीकरण पहा.

जगातील सर्व कुटुंबे

येथे, “कुटुंबाना” याचा अर्थ आई, वडिल यापेक्षा भिन्न भिन्न पृथ्वीवरील लोक समुदाय.

तुझ्या कुटुंबाद्वारे आशीर्वादित

येथे, “कुटुंब” म्हणजे अनेक वंशज आहेत जे की, अब्राहामाशी संदर्भित आहे. जगातील पुढील पिढी, अब्राहामाचे संतानाद्वारे आशीर्वादित होतील. सगळ्यात मोठा आशीर्वाद देवाचा निवडलेला सेवक ख्रिस्ताच्या माध्यमातून अनेक पिढ्यानंतर येणार होता.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.