mr_obs-tn/content/04/05.md

1.0 KiB

त्याने घेतले

“काही भाषामध्ये म्हणायचे तर,” त्याने सोबत आणले. जसे येथे दोन भिन्न क्रियापदाचा वापर होईल, “तो आपल्या बरोबर पत्नीला घेतले, आणि तो त्याचे सेवक आणि मालमत्ता सर्व सोबत आणले.”

देवाने त्याला दाखवले

असाप्रकारे देवाने अब्रामाला कुठे जायचे हे स्पष्ट केले होते. देवाने त्याला कसे दाखवले हे शब्दात सांगत नाही.

कनान देश

या देशाचे नाव “कनान” होते. “कनान नावाच्या देशात असेही अनुवादीत केले जाऊ शकते.”