mr_obs-tn/content/05/08.md

1.7 KiB

त्याच्या मुलाला ठार मारणे

देवाला मानवी अर्पण इच्छित नाही. देवाला हे पहायचे होते की, अब्राहाम आपल्या प्रिय मुलापेक्षा देवावर अधिक प्रीति करतो, आणि जरी देवाने त्याला सांगितले की आपला मुलगा देवाला परत दे, तरीही तो देवाची आज्ञा पाळील. थांब!

मुलला ईजा करु नको!

देवाने इसहाकाचे संरक्षण केले आणि त्याला अब्राहामास त्याला ठार मारण्यापासून लांब ठेवले.

तु माझे भय पाळतो

अब्राहामाने देवाचे भय धरतो, म्हणजेच देवाचा आदर आणि यांचा समावेश आहे. कारण त्या गोष्टीत, त्याने देवाची आज्ञा पाळली.

आपल्या एकुलत्या एक मुलला

इश्माएलसुद्धा अब्राहामाचा मुलगा होता, पण इसहाक अब्राहाम व सारेचा फक्त मुलगा होता. देवाच्या करार इसहाका बरोबर होता, आणि देव इसहाकाद्वारे त्याचे अभिवचन पूर्ण करणार होता.