mr_tw/bible/other/warrior.md

3.3 KiB

शिपाई, शिपायांनी, युद्धावर गेलेला सैनिक (योद्धा), योद्धे (युद्धावर गेलेले सैनिक)

तथ्य:

"शिपाई" आणि योद्धा" या दोन्ही शब्दांचा संदर्भ, अशा व्यक्तीशी येतो, जो सैन्यात युद्धासाठी असतो. पण त्याच्यात काही फरक देखील आहेत.

  • सहसा "योद्धा" हा शब्द सामान्य, आणि विस्तारित शब्द आहे, ज्याचा संदर्भ अशा मनुष्याशी आहे, जो युद्धामध्ये प्रतिभासंपन्न आणि शूर आहे.
  • यहोवा ह्याचे लाक्षणिक अर्थाने "योद्धा" असे वर्णन केले जाते.
  • "शिपाई" या शब्दाचा संदर्भ अधिक विशिष्ठरित्या अशा व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जो एखाद्या विशिष्ठ सैन्याचा भाग आहे किंवा जो एखाद्या विशिष्ठ युद्धामध्ये युध्द करत होता.
  • यरुशलेम मधील रोमी सैनिक, हे तेथिल न्यायव्यवस्था ठीक सुरु ठेवण्यासाठी आणि एखाद्या कैद्याला शिक्षा देणे अशा कामाला पार पडण्यासाठी तेथे होते. त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी त्याच्यावर पहारा दिला, आणि काही जणांना त्याच्या थडग्यावर पहारा देण्याचा आदेश देण्यात आला.
  • प्रकल्पित भाषेत जेथे "शिपाई" आणि योद्धा" हे दोन शब्द येतील तेथे त्यांचा वेगळा अर्थ आणि उपयोग आहे, हे भाषांतर करणाऱ्याने समजून घेतले पाहिजे.

(हे सुद्धा पहा: धाडस, वधस्तंभावर खिळणे, रोम, कबर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: , H352, H510, H1368, H1416, H1995, H2389, H2428, H2502, H3715, H4421, H5431, H5971, H6518, H6635, H7273, H7916, G4686, G4753, G4754, G4757, G4758, G4961