mr_tw/bible/other/vain.md

3.6 KiB

व्यर्थ, मूर्खपणाच्या (निरर्थक)

व्याख्या:

"व्यर्थ" हा शब्द काहीतरी जे निरुपयोगी किंवा ज्याला काहीही हेतू नाही अश्याचे वर्णन करते. व्यर्थ गोष्टी रिकाम्या आणि शुल्लक असतात.

  • "निरर्थक" या गोष्टीचा संदर्भ वाईट किंवा रितेपानाशी येतो. ह्याचा संदर्भ गर्व आणि बढाई ह्याच्याशी देखील येऊ शकतो.
  • जुन्या करारामध्ये, मूर्त्यांचे वर्णन व्यर्थ गोष्टी असे केले आहे, ज्या सोडवू किंवा वाचवू शकत नाहीत. त्या शुल्लक असतात आणि त्यांचा काहीही उपयोग किंवा हेतू नसतो.
  • जर काहीतरी "व्यर्थ मध्ये" केले असेल, तर त्याचा अर्थ त्याच्यापासून काहीही चांगला परिणाम निघणार नाही. जे प्रयत्न किंवा कृती केल्या त्याने काहीही साध्य होणार नाही.
  • "व्यर्थमध्ये विश्वास ठेवणे" ह्याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे जी खरी नाही आणि जी चुकीची आशा देते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "व्यर्थ" ह्याचे भाषांतर "रिकामा" किंवा "निरुपयोगी" किंवा "निराश" किंवा "शुल्लक" किंवा "अर्थविरहित" असे केले जाऊ शकते.
  • "व्यर्थ मध्ये" या वाक्यांशाचे भाषांतर, "परिणामांशिवाय" किंवा "परिणाम नाही असा" किंवा "विनाकारण" किंवा "हेतुविना" असे केले जाऊ शकते.
  • "निरर्थक" या शब्दाचे भाषांतर "गर्व" किंवा "त्या योग्यतेचा नसलेला" किंवा "निराश" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, योग्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H205, H1891, H1892, H2600, H3576, H5014, H6754, H7307, H7385, H7386, H7387, H7723, H8193, H8267, H8414, G945, G1432, G1500, G2755, G2756, G2757, G2758, G2761, G3150, G3151, G3152, G3153, G3154, G3155