mr_tw/bible/other/understand.md

2.7 KiB

समज, समजणे, समजला, समजूत

व्याख्या:

"समज" या शब्दाचा अर्थ माहिती ऐकणे किंवा प्राप्त करणे आणि त्याचा अर्थ काय होतो हे माहित असणे असा होतो.

  • "समजूत" या शब्दाचा संदर्भ "ज्ञान" किंवा "सुज्ञान" किंवा एखादी गोष्ट कशी कार्याची ते लक्षात येणे, ह्याच्या संबंधात येतो.
  • एखाद्या व्यक्तीला समजणे ह्याचा अर्थ तो व्यक्तीला कसे वाटत असेल हे जाणणे असा देखील होतो.
  • अम्माऊसकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत असताना, येशू शिष्यांना मसिहाबद्दलच्या वचनांचा अर्थ समजण्यास कारणीभूत झाला.
  • संदर्भावर आधारित, "समज" या शब्दाचे भाषांतर "माहित असणे" किंवा "विश्वास ठेवणे" किंवा "आकलन करणे" किंवा "(एखाद्या गोष्टीचा) अर्थ माहित असणे" असे केले जाऊ शकते.
  • बऱ्याचदा "समजूत" या शब्दाचे भाषांतर "ज्ञान (जाणीव)" किंवा "सुज्ञान" किंवा "अंतर्दृष्टी" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, माहित असणे, सुज्ञ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H995, H998, H999, H1847, H2940, H3045, H3820, H3824, H4486, H7200, H7306, H7919, H7922, H7924, H8085, H8394, G50, G145, G191, G801, G1097, G1107, G1108, G1271, G1921, G1922, G1987, G1990, G2657, G3129, G3539, G3563, G3877, G4441, G4907, G4908, G4920, G5424, G5428, G5429, G6063