mr_tw/bible/other/submit.md

3.2 KiB

अधीन होणे, अधीन झाले (शरण आले), अज्ञाकिंतपणा, च्या अधीन

व्याख्या:

"अधीन होणे" या शब्दाचा अर्थ स्वतःला दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा शासनाच्या अधिकाराखाली स्वेच्छेने ठेवणे, असा होतो.

  • येशुमधील विश्वासणाऱ्यांना, पवित्र शास्त्र असे सांगते की, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, देवाच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या अधीन असायला हवे.
  • "एकमेकांच्या अधीन राहा" या सूचनेचा अर्थ, सुधारणांचा नम्रपणे स्वीकार करणे आणि फक्त स्वतःच्या गरजांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी इतरांच्या गरजांकडे सुद्धा लक्ष देणे असा होतो.
  • "च्या अधिनतेत जीवन जगणे" ह्याचा अर्थ स्वतःला एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या अधिकाराखाली ठेवणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • "अधीन व्हा" या आज्ञेचे भाषांतर, "स्वतःला च्या अधिकाराखाली ठेवणे" किंवा "च्या नेतृत्वाचे अनुसरण करणे" किंवा "नम्रपणे सन्मान आणि आदर करणे" असा होतो.
  • "अधीन होणे" या शब्दाचे भाषांतर, "आज्ञाधारकपणा" किंवा "अधिकाऱ्यांचे अनुसरण करणे" किंवा असे केले जाऊ शकते.
  • "च्या अधिनतेत जीवन जगणे" ह्याचे भाषांतर "च्या आज्ञेत असणे" किंवा "स्वतःला च्या अधिकाराखाली ठेवणे" असे केले जाऊ शकते.
  • "च्या अधीन व्हा" या वाक्यांशाचे भाषांतर "नम्रपणे अधिकाऱ्याचा स्वीकार करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विषय)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3584, H7511, G5226, G5293