mr_tw/bible/other/subject.md

2.6 KiB

विषय (अधीन असणे), अधीन, अधीन असणे, अधीनता, च्या धिन असणे, अधीन आहेत, अधीन होता, अधीन होते, अधीन राहून

तथ्य:

एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या "अधीन असतो" जर दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीवर राज्य करत असेल. "च्या अधीन असणे" म्हणजे "आज्ञा पाळणे" किंवा "च्या अधिकाराला समर्पित असणे."

  • "च्या अधीन ठेवणे" या वाक्यांशाचा संदर्भ, लोकांना पुढाऱ्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या अधिकाराखाली ठेवण्यासाठी कारणीभूत होणे.
  • "एखाद्याला एखाद्या वस्तूच्या अधीन करणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला काहीतरी नकारात्मक अनुभव करण्यास भाग पाडणे, जसे की शिक्षा.
  • काहीवेळा "विषय" या शब्दाचा उपयोग, एखाद्या गोष्टीचे शीर्षक किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भात केला जातो, जसे की, "तुम्ही उपहासाचा विषय असाल."
  • "अधीन असणे" या वाक्यांशाचा अर्थ "ला समर्पित असणे" किंवा "ला शरण जाणे" ह्याच्या समान अर्थासारखाच आहे.

(हे सुद्धा पहा: शरण जाणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1697, H3533, H3665, H4522, H5647, H5927, G350, G1379, G1396, G1777, G3663, G5292, G5293