mr_tw/bible/other/slain.md

1.7 KiB

वध करणे, वधलेले

व्याख्या:

एखाद्या मनुष्याचा किंवा प्राण्याचा "वध करणे" म्हणजे त्याला ठार मरणे होय. ह्याचा सहसा अर्थ जबरदस्तीने किंवा हिंसक पद्धतीने मारणे. जर एखाद्या मनुष्याने प्राण्याला मारले तर त्याने त्याचा "वध केला" आहे.

  • जेंव्हा एखाद्या प्राण्याला किंवा मोठ्या संख्येच्या लोकांना संदर्भित करायचे असेल, तेंव्हा "कत्तल करणे" हा दुसरा शब्द वापरला जातो.
  • ठार करण्याच्या कृत्याला "कत्तल करणे" असेही म्हणतात.
  • "वधलेले" या वाक्यांशाचे भाषांतर "वध केलेले लोक" किंवा "मारले गेलेले लोक" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: कत्तल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2026, H2076, H2490, H2491, H2717, H2763, H2873, H2874, H4191, H4194, H5221, H6991, H6992, H7523, H7819, G337, G615, G1315, G2380, G2695, G4968, G4969, G5407