mr_tw/bible/other/return.md

1.9 KiB

परत येणे (माघारी), परत जातो (परततो), परत आले, परतणे

व्याख्या:

"परत येणे" ह्याचा अर्थ परत जाने किंवा काहीतरी परत देणे असा होतो.

  • "च्याकडे परत जाणे" ह्याचा अर्थ, पुन्हा तोच उपक्रम परत सुरु करणे. एखाद्या व्यक्तीकडे किंवा जागेकडे "परत जाणे" ह्याचा अर्थ त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे परत जाणे.
  • जेंव्हा इस्राएल लोक मूर्तींची उपासना करण्याकडे परत वळले, त्यांनी त्यांची उपासना परत करण्यास सुरवात केली.
  • जेंव्हा ते यहोवाकडे परत वळले, त्यांनी पश्चात्ताप केला आणि परत यहोवाची उपासना करण्यास सुरवात केली.
  • एखाद्याकडून मिळालेल्या किंवा घेतलेल्या जमिनी किंवा गोष्टी परत करणे, म्हणजे त्या मालमत्ता, ज्या व्यक्तीच्या आहेत त्याला परत करणे.

(हे सुद्धा पाहा: वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5437, H7725, H7729, H8421, H8666, G344, G360, G390, G1877, G1880, G1994, G5290