mr_tw/bible/other/purple.md

3.2 KiB

जांभळा

तथ्य:

"जांभळा" हा शब्द एका रंगाचे नाव आहे, जो निळा आणि जांभळा यांच्या मिश्रणाने तयार होतो.

  • प्राचीन काळी, जांभळा हा खूप दुर्मिळ आणि मोल्यवान रंगवण्याचा रंग होता, ज्याचा उपयोग राजांची कपडे आणि इतर उंच अधिकाऱ्यांची कपडे रंगवण्यासाठी केला जात होता.
  • हा रंग तयार करणे हे खूप खर्चिक आणि वेळ खाणारी प्रणाली होती, त्यामुळे जांभळे कापड हे श्रीमंतीचे, फरकाचे आणि राजघराण्याचे चिन्ह समजले जात होते.
  • मंदिरामध्ये आणि निवासमंडपामध्ये वापरल्या जाणाऱ्या पडद्यामधील आणि याजकाने घालावयाच्या एफोदामधील रंगातील जांभळा हा एक रंग होता.
  • जांभळा रंग हा, एका विशिष्ठ प्रकारच्या समुद्री गोगलगायीपासून एकतर तिला चिरडून किंवा उकळून किंवा ती जिवंत असतानाच तिला तो रंग सोडायला लावून, मिळवण्यात येत होता. ती एक खर्चिक पद्धत होती.
  • रोमी सैनिकांनी येशूला वाधासंभावर खिळण्यापूर्वी त्याला जांभळ्या रंगाचा शाही झगा घातला, आणि त्याने यहूद्यांच्या राजा होण्यावर हक्क सांगितला म्हणून त्याची थट्टा केली.
  • पिलीपै या गावात एक लुदिया नावाची स्त्री होती, ती जगण्यासाठी जांभळी वस्त्रे विकत होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: एफोद, फिलीपै, शाही, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H710, H711, H713, G4209, G4210, G4211