mr_tw/bible/other/prey.md

1.9 KiB

भक्ष्य, शिकार करणे (खाऊ टाकणे)

व्याख्या:

"भक्ष्य" या शब्दाचा संदर्भ काहीतरी ज्याची शिकार केली जाते त्याच्याशी आहे, सामन्यतः असा प्राणी ज्याचा खाण्यासाठी उपयोग केला जातो.

  • लाक्षणिक अर्थाने, "भक्ष्य" हा शब्द, एक व्यक्ती ज्याचा फायदा घेतला आहे, दुरुपयोग केला गेला आहे, किंवा अधिक शक्तिशाली व्यक्तीकडून दडपण्यात आला आहे अशा व्यक्तीला संदर्बित करण्यासाठी वापरला जातो.
  • लोकांची "शिकार करणे" ह्याचा अर्थ, त्यांना दडपशाही करून त्यांचा फायदा घेणे किंवा त्यांच्यापासून काहीतरी चोरी करणे.
  • "भक्ष्य" हा शब्द "शिकार केलेला प्राणी" किंवा "शिकार झालेला" किंवा "बळी " असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पाहा: दडपलेला)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H400, H957, H961, H962, H2863, H2963, H2964, H4455, H5706, H5861, H7997, H7998