mr_tw/bible/other/peaceoffering.md

2.6 KiB

शांत्यर्पण, शांत्यर्पणे

तथ्य:

"शांत्यर्पण" हे अर्पण करायच्या अनेक बालीदानांपैकी एक होते, जे इस्राएली लोकांनी देवाला करणे गरजेचे होते. ह्याला काहीवेळा "आभार प्रदर्शनाचे अर्पण" किंवा "सहभागीतेचे अर्पण" असे म्हंटले जाते.

  • या अर्पनामध्ये, बलिदान करायचा प्राणी हा निर्दोष असण्याचा, त्या प्राण्याचे रक्त वेदीवर शिंमपडण्याचा, आणि त्याची चरबी वेदीवर जाळण्याचा, तसेच उरलेला प्राणी वेगळा नेऊन जाळण्याचा समावेश होता.
  • हे अर्पण बेखमीर आणि खमीर भाकरीबरोबर, जे होमार्पणाच्या वर केले जात होते, त्यात जोड म्हणून केले जात होते.
  • जे अन्न अर्पण केले जात होते, ते याजक आणि बलिदान अर्पण करणारा या दोघांनी वाटून खाण्याची परवानगी होती.
  • हे अर्पण देवाची त्याच्या लोकांच्याबरोबरची सह्भागीता चिन्हित करते.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, सह्भागीता, सह्भागीतेचे अर्पण, धान्यार्पण, याजक, बलिदान](../other/sacrifice.md), बेखमीर भाकर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H8002