mr_tw/bible/other/burntoffering.md

2.1 KiB

होमार्पण, अग्नीद्वारे केलेले अर्पण

व्याख्या:

"होमार्पण" हे देवाला द्यायचे अशा प्रकारचे बलिदान होते, जे वेदीवर ठेवून अग्नीद्वारे जाळले जात असे. हे लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त म्हणून अर्पण केले जात होते. ह्याला "अग्नीद्वारे केलेले अर्पण" असे देखील म्हणतात.

  • या अर्पानासाठी सामान्यतः मेंढी किंवा बकरी यांचा उपयोग केला जात असे, पण बैल किंवा पक्षी यांचा सुद्धा वापर केला जात होता.
  • त्याची कातडी सोडून, संपूर्ण प्राणी त्या अर्पनामध्ये जाळला जात असे. कातडे किंवा लपवलेले याजकाला दिले जात होते.

होमार्पण दिवसातून दोन वेळा अर्पण करण्याची देवाने यहुदी लोकांना आज्ञा दिली होती.

(हे सुद्धा पहा: वेदी, प्रायश्चित्त, बैल, याजक, बलिदान)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H801, H5930, H7133, H8548, G3646