mr_tw/bible/other/ordain.md

2.5 KiB

नेमणे, नेमलेले, सामान्य, नेमणूकीचा समारंभ

व्याख्या:

नेमणे ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला विशिष्ठ कार्यासाठी किंवा भूमिकेसाठी औपचारिक रित्या नियुक्त करणे असा होतो. ह्याचा अर्थ औपचारीकरित्या एखादा नियम किंवा कायदा करणे असा देखील होतो.

  • सहसा "नेमणे" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीला औपचारिकरित्या याजक, सेवक, किंवा गुरुजी म्हणून नियुक्त करण्याशी येतो.
  • उदाहरणार्थ, देवाने अहरोन आणि त्याच्या वंशजांना याजक होण्यासाठी नियुक्त केले.
  • ह्याचा अर्थ एखादी गोष्ट सुरु किंवा स्थापन करणे असा देखील होऊ शकतो, जसे की, धार्मिक सण किंवा करार.
  • संदर्भावर आधारित, "नेमणे" या शब्दाचे भाषांतर "नेमून देणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "आज्ञा देणे" किंवा "नियम बनवणे" किंवा "सुरुवात करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: आज्ञा, करार, कायदा, नियम, नियम, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3245, H4390, H4483, H6186, H6213, H6466, H6680, H7760, H8239, G1299, G2525, G2680, G3724, G4270, G4282, G4309, G5021, G5500