mr_tw/bible/other/law.md

2.5 KiB

कायदा (नियमशास्त्र), कायदे, न्याय देणारा, नियम मोडणारा, खटला, न्यायाधीश, नियम (तत्व), तत्वनिष्ठ, तत्वे

व्याख्या:

"कायदा" हा एक कायदेशीर नियम आहे, जो सामान्यत: अधिकृत व्यक्तीकडून लिहिला जातो आणि अंमलात आणला जातो. * "नियम (तत्व)" हे निर्णय घेण्याचे आणि वागणुकीसाठीची मार्गदर्शक सूचना आहेत.

  • दोन्ही "कायदा" आणि "नियम" ह्यांचा संदर्भ समान्य नियम किंवा श्रद्धा आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे मार्गदर्शक आहे.
  • "कायदा" या शब्दाचा अर्थ "मोशेच्या आज्ञा" या शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा आहे, जिथे ह्याचा संदर्भ आज्ञा आणि सूचन ह्याच्याशी आहे, ज्या देवाने इस्राएली लोकांना दिल्या होत्या.
  • जेंव्हा सामान्य कायदा ह्याचा संदर्भ दिला जातो, तेंव्हा "कायदा" ह्याचे भाषांतर "नियम" किंवा "सामान्य नियम" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कायदा, नियम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1285, H1881, H1882, H2706, H2708, H2710, H4687, H4941, H6310, H7560, H8451, G1785, G3548, G3551, G4747