1.4 KiB
1.4 KiB
वंश
व्याख्या:
"वंश" हा शब्द, लोक किंवा जनावरांच्या जैविक वंशांचा एक सामान्य संदर्भ देण्यासाठी वापरतात.
- पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "वंश" ह्याचा तसाच अर्थ आहे जसा "मुले" किंवा "वंशज" यांचा आहे.
काहीवेळा लाक्षणिक अर्थाने "बी" हा शब्द वंश म्हणून संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 17:28-29
- निर्गमन 13:11-13
- उत्पत्ति 24:5-7
- यशया 41:8-9
- ईयोब 05:23-25
- लुक 03:7
- मत्तय 12:33-35
Strong's
- Strong's: H1121, H2233, H5209, H6363, H6529, H6631, G1081, G1085