mr_tw/bible/other/mold.md

3.0 KiB

साचा (मूस), तयार केले, काठ, तुकडे होणे, बुरसटलेल्या

व्याख्या:

एक साचा हा लाकडाचा, धातूचा किंवा मातीचा पोकळ तुकडा असतो, ज्याचा उपयोग सोन्याच्या, चांदीच्या किंवा इतर धातूच्या वस्तू बनविण्यासाठी त्यांना मऊ करून साच्यात घालून आकार देण्यासाठी केला जातो.

  • साच्याचा उपयोग दागिने, ताटे, आणि काह्ण्याची भांडी, आणि इतर वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, साच्यांचा उल्लेख पुतळ्यांना आकार देण्याच्या संबंधात केलेला आहे, ज्यांचा उपयोग मूर्ती म्हणून केला जातो.
  • धातूंना खूप उच्च तापमानाला गरम केले जाते, जेणेकरून ते वितळतील आणि त्यांना साच्यात ओतता येईल.
  • एखाद्या वस्तूला तयार करणे म्हणजे, विशिष्ठ आकाराची वस्तू तयार करणे किंवा साच्याचा उपयोग करून त्याच्यासारखी वस्तू बनवणे किंवा विशिष्ठ आकार तयार करण्याचे हात असा होतो.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर, "तयार करणे" किंवा "आकार देणे" किंवा "बनवणे" असे केले जाऊ शकते.
  • "तयार केले" या शब्दाचे भाषांतर "आकार दिला" किंवा "तयार केला" असे केले जाऊ शकते.
  • "साचा" या वस्तूचे शक्य भाषांतर "आकार देण्याचे भांडे" किंवा "घडवलेले भांडे" या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, सोने, चांदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4541, H4165, G4110, G4111