mr_tw/bible/other/loins.md

3.5 KiB

कमरा

व्याख्या:

"कमरा" या शब्दाचा संदर्भ प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या शरीराच्या संदर्भाशी आहे, जो खालची बरगडी आणि माकडहाड ह्यांच्या मध्ये असतो, आणि ज्याला खालचे ओटीपोट असेही म्हणतात.

  • "कमरा बांधा" या अभिव्यक्तींचा संदर्भ कठोर परीश्रामांसाठी तयारी करा असा होतो. हे सहजतेने पुढे जाण्यासाठी, कमरेभोवती पट्ट्यासाठी असलेल्या दुमडीमधून दोरी घालून जसे हवे तसे बांधण्यासाठी येते.
  • "कमरा" या शब्दाचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये, ज्या प्राण्याचे बलिदान करावयाचे आहे, त्या प्राण्याच्या पाठीच्या खालच्या भागाला संदर्भित करण्यासाठी येतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "कमरा" या शब्दाचा उपयोग सहसा लाक्षणिक अर्थाने आणि शिष्तोक्तीने विशेषकरून एखाद्या मनुष्याच्या प्रजनन अवयवांना त्याच्या संततीचा स्त्रोत म्हणून संदर्भित काण्य्साठी केला जातो. (पहा: शोभनभाषित (अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे)
  • "तुझ्या कामरामधून निघेल" या अभिव्यक्तीचे भाषांतर, "तुझे संतान असेल" किंवा "तुझ्या बिजांमधून जन्म घेईल" किंवा "तुझ्यापासून होईल असे देव करेल" असे केले जाऊ शकते. (पहा: शोभनभाषित.
  • जेंव्हा शरीराच्या भागाला संदर्भित केले जाते, तेंव्हा त्याचे भाषांतर, "ओटीपोट" किंवा "नितंब" किंवा "कंबर" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वंशज, कमरेला बांधणे, संतती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2504, H2783, H3409, H3689, H4975, G3751