mr_tw/bible/other/locust.md

2.7 KiB

टोळ

तथ्य:

"टोळ" या शब्दाचा संदर्भ एक मोठ्या प्रकारच्या, उडणाऱ्या नाकतोड्याशी येतो, जो काहीवेळा त्याच्या सारख्याच इतर अनेक नाश करणाऱ्या किड्यांसोबत उडतो, जे संपूर्ण शेते खाऊन टाकतात.

  • टोळ आणि इतर नाकतोडे हे मोठे, सरळ-पंख असलेला आणि त्याच्याबरोबर लांब अंतरावर उडी मारण्याची क्षमता असलेले, मागे जोडलेले लांब पाय असलेला एक आहे.
  • जुन्या करारात, टोळांच्या थव्याला, जबरदस्त नासधूस करणाऱ्यांचे प्रतिक किंवा चित्र म्हणून लाक्षणिक अर्थाने संदर्भित केले होते, जे इस्राएली लोकांच्या अवज्ञाचा परिणाम म्हणून येत असत.
  • देवाने मिसरी लोकांच्याविरुद्ध पाठवलेल्या दहा पिडांपैकी टोळ हे एक होते.
  • नवीन करार असे सांगते की, टोळ हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे मुख्य अन्न होते, जेंव्हा तो रानात राहत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बंदिवान, मिसर, इस्राएल, (बाप्तिस्मा करणारा) योहान, पीडा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H697, H1357, H1462, H1501, H2284, H3218, H5556, H6767, G200