mr_tw/bible/other/guiltoffering.md

1.6 KiB

दोषार्पण, दोषार्पणे

व्याख्या:

जर इस्राएल लोकांनी चुकून काही अपराध केला जसे की, देवाचा अनादर करणे किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे, तर दोषार्पण हे असे अर्पण किंवा बलिदान होते, ते देवाला देणे गरजेचे होते.

  • या अर्पनामध्ये प्राण्यांचे बलिदान आणि दंड म्हणून चांदीची किंवा सोन्याची नाणी ह्यांचा समावेश होता.
  • त्यामध्ये भर म्हणून, जो व्यक्ती दोषी आहे, तो जे काही नुकसान झाले आहे ते भरून देण्यासही जबाबदार असायचा.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, धान्यार्पण, बलीदान, पापार्पण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H817