mr_tw/bible/other/grain.md

2.2 KiB

धान्याचा दाणा, धान्याचे दाणे (धान्य), शेत

व्याख्या:

"धान्याचा दाणा" या शब्दाचा सहसा संदर्भ अन्नाच्या रोपाच्या बी साठी होतो, जसे की, गहू, जव, मका, ज्वारी, किंवा तांदूळ. हे संपूर्ण वनस्पतीचा संदर्भ देखील देऊ शकते.

  • पवित्र शास्त्रामध्ये, महत्वाचे धान्य, ज्यांचा संदर्भ आला आहे ते गहू आणि जव आहेत.
  • धान्याचे कणीस हा वनस्पतीचा तो भाग आहे, ज्यामध्ये धान्य असते.
  • लक्षात घ्या की, काही जुन्या पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या सामान्यपणे धान्य संदर्भित करण्यासाठी "धान्याची कणसे" हा शब्द वापरतात. तथापी, आधुनिक इंग्रजी मध्ये, "मका" हा शब्द फक्त एक प्रकारच्या धन्याला संदर्भित करण्यासाठी वापरतात.

(हे सुद्धा पहाः डोके, गहू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1250, H1430, H1715, H2233, H2591, H3759, H3899, H7054, H7383, H7641, H7668, G248, G2590, G3450, G4621, G4719