mr_tw/bible/other/foreordain.md

2.4 KiB

पूर्वज्ञान, पुर्वज्ञानानुसार

व्याख्या:

"पूर्वज्ञान" आणि "पुर्वज्ञानानुसार" या संज्ञा "आगोदर माहित असणे" या क्रियापदापासून येतात, ज्याचा अर्थ एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच माहित असणे.

  • देव वेळेपुरताच मर्यादित नाही. तो भूतकाळात, वर्तमानकाळात, आणि भविष्यकाळात होणाऱ्या सर्व गोष्टींविषयी जाणतो.
  • हा शब्द बऱ्याचदा देव आधीपासूनच ओळखतो की, कोण येशूला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करून स्वतःला वाचवेल याच्या संदर्भात वापरला जातो.

भाषांतर सूचना

  • "पूर्वज्ञान" या शब्दाचे भाषांतर "आधीपासून माहित असणे" किंवा "पुढील वेळेत होणाऱ्या घटना माहित असणे" किंवा "वेळेच्या आधी माहित असणे" किंवा "आधीपासून माहित असणे" असे केले जाऊ शकते.
  • "पूर्वज्ञानानुसार" या शब्दाचे भाषांतर "पूर्वी जाणून घेतल्यानुसार" किंवा "पुढील वेळेत जाणून घेणे" किंवा "आधीच माहित असणे" किंवा "आधीपासून माहित असणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: माहीत असणे, विधिलिखित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G4267, G4268