mr_tw/bible/other/cry.md

2.3 KiB

आरोळी, आरोळी मारतो, ओरडले, ओरडून म्हणणे, ओरडणे, ओरडून म्हणाला, आकांत,

व्याख्या:

"आरोळी" किंवा "आरोळी मारली" या शब्दांचा सहसा अर्थ काहीतरी मोठ्याने आणि त्वरेने म्हणणे असा होतो. कोणीतरी दुःखात किंवा क्लेशात किंवा रागात असताना "आरोळी मारू" शकतो.

  • "आरोळी मरणे" या वाक्यांशाचा अर्थ सहसा मदतीसाठी विचारण्याच्या हेतूने, ओरडणे किंवा बोलावणे, असा होतो.
  • संदर्भाच्या आधारावर या शब्दाचे भाषांतर "मोठ्याने उद्गारणे" किंवा "त्वरेने मदतीसाठी विचारणे" असे केले जाऊ शकते.
  • "मी तुला आरोळी मारली आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "मी तुला मदतीसाठी बोलावले आहे" किंवा "मी तुला मदतीसाठी त्वरेने विचारले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बोलवणे, कळकळीची विनंती करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H603, H1058, H2199, H2201, H6030, H6463, H6670, H6682, H6817, H6818, H6873, H6963, H7121, H7123, H7321, H7440, H7442, H7723, H7737, H7768, H7769, H7771, H7773, H7775, H8173, H8663, G310, G349, G863, G994, G995, G1916, G2019, G2799, G2805, G2896, G2905, G2906, G2929, G4377, G5455