mr_tw/bible/other/commit.md

3.2 KiB

शब्द देणे (करणे, देणे), शब्द दिला (केले, दिले), वचनबद्धता

व्याख्या:

"शब्द देणे" आणि "वचनबद्धता" या शब्दाचा संदर्भ, एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेणे किंवा वचन देण्याशी येतो.

  • एखादा व्यक्ती, जो काहीतरी करण्याचे वचन देतो, त्याचे वर्णन तो ती गोष्ट करण्यासाठी "वचनबद्ध" झाला असे केले जाते.
  • एखाद्याला विशिष्ठ कार्य करण्याचा "शब्द देणे" म्हणजे त्या व्यक्तीला ते कार्य करण्यास नेमून देणे असे होते. उदाहरणार्थ, करिंथकरांस च्या दुसऱ्या पत्रात, पौल असे म्हणतो की, देवाने आपल्याला लोकांचा देवाशी समेट घडवून आणण्याच्या सेवेचा "शब्द दिला" (किंवा दिलेला) आहे.
  • "शब्द देणे" किंवा "शब्द दिला" ह्यांचा सहसा संदर्भ चुकीच्या गोष्टी करण्याशी येतो, जसे की, "पाप करणे" किंवा "व्यभिचार करणे" किंवा "खून करणे."
  • "त्याला कार्य करण्यास वचनबद्ध केले" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याला काम दिले" किंवा "त्याला कार्य सोपवले" किंवा "त्याला कामासाठी नियक्त केले" असे केले जाऊ शकते.
  • "वचनबद्धता" या शब्दाचे भाषांतर "कार्य जे दिले गेले" किंवा "वचन जे केले" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, विश्वासू, वचन, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H539, H817, H1361, H1497, H1500, H1540, H1556, H2181, H2388, H2398, H2399, H2403, H4560, H4603, H5003, H5753, H5766, H5771, H6213, H6466, H7683, H7760, H7847, G264, G2038, G2716, G3429, G3431, G3860, G3872, G3908, G4102, G4160, G4203