mr_tw/bible/other/chariot.md

2.6 KiB

रथ, रथ चालीवणारा (सारथी)

व्याख्या:

प्राचीन काळी, रथ हे वजनाने हलके, दोन चाकांची गाडी होती, जीला घोड्यांनी ओढले जात होते.

  • जेंव्हा रथांचा उपयोग युद्धासाठी किंवा प्रवासासाठी केला जात, तेंव्हा लोक त्याच्यामध्ये बसत किंवा उभे राहत.
  • युद्धामध्ये, ज्या सैन्याकडे रथ आहेत त्या सैन्याला, ज्या सैन्याकडे रथ नाहीत त्या सैन्यापेक्षा जास्त वेगाचा आणि वेगात हालचाल करण्याचा मोठा फायदा होत असे.
  • प्राचीन मिसरी आणि रोमी हे त्यांच्या घोड्यांच्या आणि रथांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध होते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:10 व ते इस्राएलांचा पाठलाग करत समुद्रातील वाटेने आत आले, परंतु देवाने त्यांना भिती घातली व त्यांचे रथही चिखलामध्ये अडकून बसले.

Strong's

  • Strong's: H668, H2021, H4817, H4818, H5699, H7393, H7395, H7396, H7398, G716, G4480