mr_tw/bible/other/adversary.md

1.9 KiB

विरोधक, वैरी, शत्रु,

व्याख्या:

"विरोधक" अशी एक व्यक्ती किंवा गट आहे जो कुणाला किंवा कशासही विरोध करतो. "शत्रु" या शब्दाचाही असाच अर्थ आहे.

  • तुमचे विरोधक एक व्यक्ती असू शकते जे तुम्हाला विरोध करण्याचा किंवा तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करतात.
  • जेव्हा दोन राष्ट्रे लढतात तेव्हा ते प्रत्येकाला एकमेकांचे "विरोधक" असे म्हणतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, सैतानाला "विरोधक" आणि "शत्रू" यांचा संदर्भ दिला आहे.

विरोधक या शब्दाचे भाषांतर "विरोधक" किंवा "शत्रू" असे केले जाऊ शकते परंतु हे विरोधकांचा एक मजबूत प्रकार सूचित करते.

(हे सुद्धा पहा: सैतान)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H341, H6146, H6887, H6862, H6965, H7790, H7854, H8130, H8324, G476, G480, G2189, G2190, G4567, G5227