1.6 KiB
1.6 KiB
सोअर
तथ्य:
सोअर हे एक छोटे शहर होते, जिथे लोट पळून गेला, जेंव्हा देवाने सदोम आणि गमोरा शहरांचा नाश केला.
- हे पूर्वी "बेला" म्हणून ओळखले जात होते, परंतु लोटाने या "लहान" शहराला वाचविण्यासाठी देवला विचारले, तेव्हा त्याला "सोअर" असे नाव देण्यात आले.
- सोअर हे यार्देन नदीच्या मैदानावर किंवा मृत समुद्रच्या दक्षिणेच्या सपाट ठिकाणी स्थित आहे असा समज आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः लोट, सदोम, गमोरा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H6820