mr_tw/bible/names/tychicus.md

1.6 KiB

तुखिक

तथ्य:

तुखिक हा पौलाचा सहकारी शुभवर्तमान सुवार्ताप्रसारक होता.

  • तुखिकाने पौलाच्या आशियाच्या धर्मप्रचाराच्या कमीत कमी एका यात्रेदरम्यान त्याची सोबत दिली.
  • पौलाने त्याचे वर्णन "प्रिय" आणि "विश्वासू" असे केले.
  • तुखिकाने इफिस आणि कलस्सै येथे पौलाची पत्रे पोहोच केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: आशिया, प्रिय, कलस्सै, इफिस, विश्वासू, शुभवर्तमान, सुवार्ताप्रसारक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

Strong's

  • Strong's: G5190