1.8 KiB
1.8 KiB
शेम
तथ्य:
शेम हा नोहाच्या तीन मुलांपैकी एक होता, उत्पत्तीच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे, पृथ्वीवर सर्वत्र आलेल्या पुराच्या काळात, तो सर्वांच्या बरोबर तरावात गेला.
शेम हा अब्राहम आणि त्याच्या वंशजांचा पूर्वज होता.
- शेमचे वंशज "शेमी" म्हणून ओळखले जात होते; ते "शेमी" भाषा जसे की हिब्रू आणि अरबी बोलत होते.
- पवित्र शास्त्र सूचित करते की, शेम हा जवळपास 600 वर्षे जगला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः अब्राहाम, अरबी, तारू, पूर, नोहा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- उत्पत्ति 05:32
- उत्पत्ति 06:9-10
- उत्पत्ति 07:13-14
- उत्पत्ति 10:1
- उत्पत्ति 10:30-31
- उत्पत्ति 11:10-11
- लुक 03:36-38
Strong's
- Strong's: H8035, G4590