2.0 KiB
2.0 KiB
मलाखी
तथ्य:
यहूदा राज्यासाठी असलेला संदेष्ट्यांपैकी मलाखी एक होता. ख्रिस्त पृथ्वीवर असण्याच्या 500 वर्षे आधी तो होता.
- बाबेलाच्या बंदिवासातून परत आल्यानंतर, इस्राएलांचे मंदीर पुन्हा बांधले जात असण्याच्या काळामध्ये मलाखीने भविष्यवाणी केली.
- मलाखी असण्याच्या काळाच्या जवळपास एज्रा आणि नहेम्या हे दोघेही होते.
- मलाखीचे पुस्तक हे जुन्या करारातील शेवटचे पुस्तक आहे.
- जुन्या करारातील इतर संदेष्ट्याप्रमाणे, मलाखीने सुद्धा लोकांना त्यांच्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी आणि परत यहोवाची उपासना करण्यासाठी आवाहन केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हेही पाहा: बाबेल, बंदीवास, एज्रा, यहुदा, नहेम्या, संदेष्टा, पश्चात्ताप, वळणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H4401