1.8 KiB
1.8 KiB
केदेश
तथ्य:
केदेश हे कनानी शहर होते, ज्याला इस्राएल लोकांनी त्यांच्या ताब्यात घेतले, जेंव्हा त्यांनी कनानच्या भूमीत प्रवेश केला.
- हे शहर इस्राएलच्या उत्तरी भागात स्थित होते, जे नफताली वंशाला दिलेल्या जमिनीच्या भागात होते.
- केदेश हे त्या शहरांपैकी एक होते, ज्यांना लेवी याजाकांना राहण्याची जागा म्हणून निवडले होते, कारण त्यांना राहण्यासाठी स्वतःची अशी जागा नव्हती.
- ह्याला "आश्रयाचे शहर" म्हणून सुद्धा वेगळे केले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: कनान, हेब्रोन, लेवी, नफताली, याजक, शेखेम, इस्राएलाचे बारा वंशज)