2.1 KiB
2.1 KiB
गोशेन
व्याख्या:
गोशेन हे एका सुपीक प्रांताचे नाव होते, जे नाईल नदीच्या बाजूला मिसराच्या उत्तरील भागात होते.
- जेंव्हा योसेफ मिसर देशात अधिकारी होता, तेंव्हा त्याचा पिता आणि भाऊ आणि त्यांची कुटुंबे, कनानमधील दुष्काळापासून वाचण्यासाठी गोशेन प्रांतात येऊन राहिले.
- ते आणि त्यांचे वंशज गोशेनमध्ये 400 वर्षांहून चांगले जीवन जगले, पण नंतर त्यांना मिसरच्या फारोच्या गुलामीत जाण्यास भाग पाडले.
- अखेर देवाने मोशेला इस्राएल लोकांची मदत करण्यासाठी आणि त्यांना गोशेन प्रांतातून आणि गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पाठवले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: मिसर, दुष्काळ, मोशे, नाईल नदी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1657