1.6 KiB
1.6 KiB
गरार
तथ्य:
गरार हे कनान भूमीतील एक शहर आणि प्रांत होते, जे हेब्रोनाच्या नैऋत्येला आणि बैरशेबाच्या वायव्येला स्थित होते.
- जेंव्हा अब्राहम आणि सारा गरारच्या प्रांतात स्थायिक झाले, तेंव्हा अबीमलेक राजा गरारवर राज्य करीत होता.
- इस्राएली लोक कनान देशात रहात असतानाच्या काळात, गरार प्रांतात पलिष्टी लोकांनी वर्चस्व गाजवले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अबीमेलेख, बैरशेबा, हेब्रोन, पलिष्टी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1642