1.4 KiB
1.4 KiB
एल्याकीम
तथ्य:
जुन्या करारांमध्ये एल्याकीम नावाचे दोन पुरुष होते.
- एल्याकीम नावाचा एक माणूस हिज्कीया राजाचा व्यवस्थापक होता.
- एल्याकीम नावाचा अजून एक मनुष्य योशीया राजाचा मुलगा होता. मिसरचा राजा फरो-नखो याने त्याला यहुदाचा राजा बनवले.
नखो याने एल्याकीम याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: हिज्कीया, यहोयाकीम, योशीया, फारो)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H471, G1662