2.0 KiB
2.0 KiB
किलिकिया
तथ्य:
किलिकिया हा एक छोटा रोमी प्रांत होता, जो आता तुर्कीचा आधुनिक काळातील भाग आहे त्याच्या अग्नेयेस वसलेला आहे. त्याच्या सीमेवर एजियन समुद्र आहे.
- प्रेषित पौल हा तार्सस शहराचा नागरिक होता, जे किलिकियामध्ये वसलेले होते.
- दिमिश्काच्या वाटेवर येशुबरोबर सामना झाल्यानंतर, पौलाने किलिकीयामध्ये बरीच वर्षे घालवली.
- किलिकीयामधील काही यहुदी हे त्या यहुद्यांपैकी होते, ज्यांनी स्तेफनाचा विरोध केला आणि त्याला दगडमार करून जीवे मारण्यासाठी इतर लोकांना प्रभावित केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः पौल, स्तेफन, तार्सस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 06:8-9
- प्रेषितांची कृत्ये 15:39-41
- प्रेषितांची कृत्ये 27:3-6
- गलतीकरांस पत्र 01:21-24
Strong's
- Strong's: G2791