2.2 KiB
2.2 KiB
अश्दोद, अझोटोस
तथ्य:
अश्दोद हा पलिष्ट्यांच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक होते. हे कनानच्या नैऋत्य भागात भूमध्य सागरी किनारपट्टीत होते, ते गज्जी व याफो या शहरांच्या मध्ये अर्ध्या रस्त्यावर होते.
- पलिष्ट्यांची खोटी देवता दागोनाचे मंदिर अश्दोदमध्ये होते.
- परमेश्वराने अश्दोदच्या लोकांना शिक्षा केली जेव्हा पलिष्टी लोकांनी कराराच्या कोशाची चोरी केली व त्याला अश्दोद येथे मूर्तिपूजक मंदिरामध्ये ठेवले.
- या शहराचे ग्रीक नाव अझोटोस होते. सुवार्तिक फिलीप्पाने सुवार्ता उपदेश दिलेल्या शहरांपैकी हे एक शहर होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: एक्रोनी, गथ, गज्जा, याफो, फिलिप्प, पलिश्ती)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
{{tag>publish ktlink}
Strong's
- Strong's: H795, G108